सर्व प्रकारच्या सेव्हींग्ज ठेव खातेदारांसाठी ऐच्छिक व्यक्तिगत अपघात विमा पॉलीसी. यामध्ये पाण्यात बुडून, सर्पदंश, विजेचा झटका, अपघात यामुळे मृत्यू किंवा येणारे कायणस्वरूपीचे अपंगत्व यासाठी लाभ मिळतो.
विमा रक्कम |
हप्ता |
१ लाख |
७७ |
२ लाख |
१५३ |
३ लाख |
२३० |
४ लाख |
३०७ |
५ लाख |
३८४ |
( प्रचलित दरानुसार GST हप्त्याव्यतिरिक्त राहील )