मुदतठेव -

विविध मुदतीकरता आकर्षक व्याजदरानुसार ठेवीवर मुदतीअंती व्याज दिले जाते.
 
मासिक व्याज घेऊ इच्छिणाऱ्या ठेवीदारांसाठी सदर योजना आहे. दरमहा व्याज लींक केलेल्या सेव्हींग्ज ठेव खाती ऑटो वर्ग होते. व्याजदर मुदतीप्रमाणे मिळतो.
 
तिमाही व्याज घेऊ इच्छिणाऱ्या ठेवीदारांसाठी सदर योजना आहे. तिमाही व्याज लींक केलेल्या सेव्हींग्ज ठेव खाती ऑटो वर्ग होते. व्याजदर मुदतीप्रमाणे मिळतो.
 
ठेवीदाराने ठेव ठेवल्यास त्याची मुदत संपलेली दिवशी व्याजासह ऑटो रिन्यूअल केली जाते .
 
१२० महिन्यानंतर रक्कम दुप्पट
१०० रुपये साठी २०० रुपये दिले जातात.
 
७१ महिन्यानंतर रक्कम दीडपट.
१०० रुपये साठी १५० रुपये दिले जातात.