सेव्हींग्ज ठेवी -

वैयक्तीक सेव्हींग्ज ठेव किमान शिल्लक ५००/- चेकबुक सुविधेसह १०००/- भरून खाते उघडता येते.
व्याजदर - ३.००%
 
वैयक्तीक सेव्हींग्ज ठेव किमान शिल्लक ५००/- चेकबुक सुविधेसह १०००/- भरून खाते उघडता येते.
किमान शिल्लक २ लाख रुपये असल्यास व्याजदर ४.५०% मात्र २ लाखाचे आत असल्यास व्याजदर ३.००%
 
  1. चेकबुक
  2. ATM कार्ड
  3. SMS सुविधा
  4. वारस सुविधा
 
आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, मतदान कार्ड इ. ( पॅनकार्ड कंपलसरी )