व्याजदर -

मा. संचालक मंडळ सभा दि.२६/०९/२०२० अन्वये दि १५/१०/२०२० पासून ठेवीवरील सुधारित व्याजदर (द. सा. द. शे.) खालीलप्रमाणे -

१) मुदत ठेव -

कालावधी (दिवसामध्ये) व्याजदर (द. सा. द. शे.)
१५ दिवस ते ४५ दिवस 3.५०%
४६ दिवस ते ९० दिवस 3.७५%
९१ दिवस ते १८० दिवस ४.००%
१८१ दिवस ते २७० दिवस ४.५०%
२७१ दिवस ते ३६५ दिवस ५.५०%
३६६ दिवस व त्यापुढे ६.५०%

२) दीडपट ठेव - ७६ महिने

३) दामदुप्पट ठेव -१२९ महिने

४) सेव्हींग्ज ठेव- ३.००%

५) दैनिक बचत ठेव - ३.००%

६) स्पेशल सेव्हींग्ज ठेव - ४.५०%

७) रिकरिंग ठेव - ६.५०%

रक्कम १२ महिने २४ महिने ३६ महिने ४८ महिने ६० महिने
रु. १००/- रु. १२३६/- रु. २५६८/- रु. ३९८२/- रु. ५४९०/- रु. ७०९९/-